BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'टॉयलेट दूरच शिकवायला वर्गखोलीच नाही', अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती; अशी आहे जि.प. शाळांची स्थिती
बीबीसी मराठीनं यवतमाळ जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलं कशा परिस्थितीत शिकतात हे पाहिलं, त्यावेळी काही धक्कादायक बाबी समोर आल्या.
'आरोपी गुन्हा कबूल करतोय, पण दिल्ली पोलीस म्हणतात की नाही, त्याने गुन्हा केलाच नाही'
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) एका समर्थकाच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
सेक्स्टंट : अंतराळात हरवल्यावर परतीचा मार्ग शोधण्यासाठीचं 300 वर्षे जुनं उपकरण
आजही चंद्रावर किंवा त्यापुढे जाणाऱ्या मोहिमांमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडल्यास, दिशा शोधण्यासाठी सेक्स्टंटचा शेवटचा पर्याय म्हणून उपयोग केला जाऊ शकतो.
शिक्षक दिन: सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जेव्हा स्टॅलिनला सम्राट अशोकच्या हृदयपरिवर्तनाची गोष्ट सांगितली
5 सप्टेंबर हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन आहे.
व्हीडिओ, भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? तुमच्या मनातील समज-गैरसमजाची उत्तरं डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्याकडून, वेळ 1,09,54
भाषेतली श्लीलता आणि अश्लीलता नेमकी कोण ठरवतं? ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संदर्भातून या प्रश्नाचा वेध घेतात.
'मी श्रीमंत शिक्षिका आहे'; महापालिकेच्या शाळेचा चेहरा बदलू पाहणाऱ्या शिक्षिकेची गोष्ट
नाशिकच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिरातील शिक्षिका कुंदा बच्छाव यांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील 'या' 4 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज
4 सप्टेंबरपासून पुढील 5 दिवस राज्यात पाऊस आणि हवामान याबद्दल जाणून घेऊयात. सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचा शेवटचा महिना. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
BBC Investigation : निवडणुका लढवल्या नाहीत, तरी शेकडो कोटींच्या देणग्या; हे 'कागदी' पक्ष कोणते?
निधीबाबत पारदर्शकता नसल्याचं असंच चित्र बीबीसीच्या तपासात आढळून आलेल्या आणखी अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं. बीबीसीने 2023-24 मध्ये सर्वाधिक देणग्या मिळवलेल्या 6 नोंदणीकृत परंतु अद्याप मान्यता न मिळालेल्या राजकीय पक्षांची म्हणजेच रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज (आरयूपीपी) तपासणी केली.
मूत्राशयाचा कॅन्सर ओळखण्यासाठी घरच्या घरीच करता येणारी चाचणी
नवीन संशोधनानुसार, मूत्राशय कॅन्सरच्या 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये हा आजार घरीच साध्या मूत्र तपासणीद्वारे सहजपणे ओळखता येऊ शकतो.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, भारतीय संविधानाने मनुस्मृतीचा पराभव कसा केला? - यशवंत मनोहर यांची मुलाखत , वेळ 44,02
या विशेष मुलाखतीच्या मालिकेत महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भारतीय समाज व संविधानातील महत्त्व यशवंत मनोहर यांनी स्पष्ट केलंय.
व्हीडिओ, सोपी गोष्ट : सुभाष चंद्रा यांचं 22,000 कोटींचं कर्ज चक्क 6.50 कोटी रुपये भरून कसं चुकतं झालं?, वेळ 7,54
डॉ. सुभाष चंद्रा या व्यावसायिकावरचं 22,000 वरचं कर्ज चक्क 6.25 कोटी रुपये भरून फेडल्याची मंजुरी देण्यात आली आहे.
व्हीडिओ, जिथे समुद्र होता, तिथे हिमालय कसा बनला? 5 कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?, वेळ 4,47
हिमालय पर्वत प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि भुटान या तीन देशांमध्ये पसरलाय. चीन आणि पाकिस्तानमध्येही याचा काही भाग आहे. पाच कोटी वर्षांपूर्वी या पर्वताचा जन्म झाला.
व्हीडिओ, नेपाळमध्ये शवागार पडले कमी; सरकारी कार्यालयात ठेवले मृतदेह, वेळ 6,06
नदीतून वाहून आलेल्या जवळपास 300 मृतदेहांमुळे हा जिल्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
व्हीडिओ, रेल्वे स्टेशनवर पाणी पिताय? सावधान, त्यात सापडला धोकादायक बॅक्टेरिया, 'ही' काळजी घ्या, वेळ 6,52
रेल्वे स्टेशनवरील पाण्यात एक धोकादायक जीवाणू असल्याचं एका ताज्या अहवालातून समोर आलंय. याचं नाव E-Coli. हा बॅक्टेरिया काय आहे? त्याचे खरंच काय धोके आहेत?
व्हीडिओ, अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी, वेळ 5,18
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.














































![मेंदूतील ट्यूमरमुळे ऱ्हिस हिबर्ट यांची दृष्टी जाण्याची शक्यता होती]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/240/cpsprodpb/efe4/live/72ff43d0-a667-11f1-aed2-8d6da8d75094.jpg.webp)





















