BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
बाळ मेलं समजून आईनं आशा सोडली, त्याच मुलानं 42 वर्षांनी ई-मेल कसा केला? वाचा
हा ई-मेल एका अनोळखी व्यक्तीने पाठवला होता. त्याने त्याच्या जन्माचं वर्ष आणि ज्या रुग्णालयात त्याचा जन्म झाला, त्या रुग्णालयाचं नावही सांगितलं होतं. त्यानंतर त्याने असं काही लिहिलं, ज्यामुळे डायने यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्याने लिहिलं होतं की, 'तुम्ही माझ्या आई आहात, असं मला वाटतं.'
मुलीच्या लग्नाला 4 लाख पाहुणे येणार असल्याचा दावा करणारे अनंत सिंह किती कोटींचे मालक आहेत?
65 वर्षीय अनंत सिंह 2005 पासून मोकामा मतदारसंघातून सलग आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र, काही काळासाठी त्यांच्या पत्नी नीलम देवी या मतदारसंघाच्या आमदार होत्या.
5,500 मिमी पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरमध्ये दुष्काळ कसा पडला?
महाबळेश्वरचा पट्टा तसा भातशेती सह नाचणी आणि स्ट्रॉबेरी उगवणारा. मुळ महाबळेश्वर पाचगणीचा काही परिसर सोडला तर बहुतांश भाग शेतीवर अवलंबून. कोयना प्रकल्पातलं बॅकवॉटर आणि धबधब्यातून वाहणारं पावसाचं पाणी यावर इथली शेती होते. यंदा मात्र थंडीची चाहुल लागण्याच्या काळात इथून फिरताना उन्हाचा चटका जाणवतोय.
तुमच्या श्वासाला फळांसारखा वास येतोय? डॉक्टरांनी सांगितली डायबेटिसची 6 लक्षणं
अलीकडेच, इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशननं जागतिक स्तरावर डायबेटिससंदर्भातील महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 2024 मध्ये भारतात 38.6 कोटी लोकांना आपल्याला डायबेटिस आहे हे माहीत नव्हतं आणि त्यांचं निदानही झालेलं नव्हतं.
'कदाचित मी जिवंत परतू शकणार नाही'; इम्रान खान यांची तातडीने वैद्यकीय उपचार देण्याची मागणी
इम्रान खान यांच्यावर 100 हून अधिक गुन्ह्यांचे आरोप आहेत. ऑगस्ट 2023 पासून ते तुरुंगात आहेत. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही गेल्या वर्षी त्यांच्यासोबत तुरुंगात डांबण्यात आलं होतं.
'घरात इमर्जन्सी किट तयार ठेवा'; जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांना असा सल्ला का देत आहेत?
जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांना अशी तयारी करून ठेवायला सांगताहेत. पण जगभरातली सरकारं लोकांना असं का करायला सांगतायत? त्यामागचं कारण काय? समजून घेऊया.
घोट्यांकडे दुर्लक्ष करता? दुखापत टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले 3 सोपे मार्ग
आपण घोट्यांकडे अनेकदा दुर्लक्ष करतो, पण ते शरीराचे नैसर्गिक 'शॉक ॲब्झॉर्बर' आहेत. त्यांना मजबूत ठेवण्यासाठी तज्ज्ञांचे हे 3 महत्त्वाचे सल्ले वाचा
अंतराळात जाणारा पहिला सजीव माणूस नव्हता, तर रस्त्यावरची एक भटकी कुत्री होती, तिची दुःखद गोष्ट
नोव्हेंबर 1957 मध्ये सोव्हिएत शास्त्रज्ञांनी 'लायका' नावाच्या श्वानाला अशा अंतराळ मोहिमेवर पाठवलं, जिथून ती कधीच परत येणार नव्हती. या एका मोहिमेने तिला देशासाठी हिरो तर बनवलं पण तिच्या नशिबी एक अतिशय दुर्दैवी अंत आला.
सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या 2 जणांच्या जन्मठेपेला स्थगिती, बिल्किस बानो यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयानं बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या दोन जणांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली असून त्यांना जामीन मंजूर केला आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, पुन्हा एकदा मोठ्या चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रावर काय परिणाम?, वेळ 0,58
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होत असून, पुढच्या काही दिवसांत त्याचं अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
व्हीडिओ, पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर कर्ज मिळालं, त्या कुटुंबाकडे आज वसुलीचा तगादा का?, वेळ 6,15
30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत मीरा मांझी यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती.
व्हीडिओ, नार्वेकरांमुळे बेघर झाल्याचा अलिबागच्या आदिवासींचा आरोप, काय आहे हे प्रकरण? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 9,18
रायगडमधील अलिबागच्या म्हात्रोळी वाडीत राहणाऱ्या 20 आदिवासी कुटुंबांची घरं मार्च 2024 मध्ये बुलडोझर लावून पाडण्यात आल्याचा आरोप आहे.
व्हीडिओ, सोन्याचे दर इतके का घसरले? यापुढे किमतींवर कशाचा परिणाम होऊ शकतो?, वेळ 4,56
अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा थोडे वर आले. वर्षभर सोन्याच्या दरांमध्ये असे रोलरकोस्टरसारखे चढ-उतार का पहायला मिळालेयत? आणि पुढे काय? जाणून घ्या
व्हीडिओ, पाकिस्तानच्या कराचीतले मराठी GEN Z भारतातून मिळणारे प्रेम आणि ट्रोलिंगवर काय म्हणाले?, वेळ 5,04
कराचीतले मराठी Gen Z अमर, गायत्री आणि विशाखा सोशल मीडियावर पाकिस्तानपेक्षा महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहेत. अमर प्रकाश यांचं कुटुंब गेल्या 5 पिढ्या कराचीत राहतं.
व्हीडिओ, दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?, वेळ 4,24
दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
































![[ photo caption- काश्मीरमधल्या पंपोरमध्ये आपल्या आजोबांसोबत केशराची फुलं तोडणारी नातवंडं.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/240/cpsprodpb/f369/live/777a5f20-dea3-11f1-a701-fddedf244c16.png.webp)











![[ photo caption- अफगाणिस्तानमधील लोगार प्रांतातील मुगुलखील खाणीतील क्रोमाइटचे साठे ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/240/cpsprodpb/38cc/live/6a668fd0-e230-11f1-a094-5fdc692f3e33.jpg.webp)





















