AI खरंच मानवी अस्तित्व संपवू शकतं का? सोपी गोष्ट
AI खरंच मानवी अस्तित्व संपवू शकतं का? सोपी गोष्ट
Published
AI इतक्या वेगाने प्रगती करतंय की अवघ्या दहा वर्षांमध्ये त्यामुळे सर्व मानव मारले जाऊ शकतात.
एका AI रिसर्चरने अँथ्रोपिक कंपनीतून राजीनामा देताना असा दावा केला आहे. कोण आहे हा माणूस? त्याने असा इशारा का दिलाय?
आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला खरंच इतकं धोकादायक समजण्याची गरज आहे, की हे जरा अतिशयोक्तीचं वाटतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






