BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पुण्याच्या एअर होस्टेसची गोंदियाच्या जंगलात हत्या, 13 लाखांची सुपारी आणि जीपीएस ट्रॅकिंग; नेमकं काय घडलं?
जंगलात चाकूनं वार करून तिची 14 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली. ज्या मित्रासोबत फिरायला गेली त्यानेच हत्या केल्याचा आरोप कुटुंबानं केला होता.
GTA 6: 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या गेमची भारतासह जगभरात एवढी क्रेझ का? वाचा
भारतात 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून GTA 6 खेळता येणार आहे. रॉकस्टारच्या माहितीनुसार, प्रत्येक देशात तेथील स्थानिक वेळेनुसार हा गेम उपलब्ध होईल. भारतातील प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स स्टोअरवर या गेमच्या स्टँडर्ड एडिशनची किंमत 5,999 रुपये, तर अल्टिमेट एडिशनची किंमत 7,499 रुपये आहे.
'मला चार स्तन आहेत' अशी चेष्टा व्हायची, पण कारण वेगळंच होतं
आता 26 वर्षांच्या असलेल्या चार्लीला अनेक वर्षांपासून पेक्टस एक्स्कावॅटम (Pectus Excavatum) हा जन्मजात छातीचा विकार आहे. या अवस्थेत छातीचा काही भाग आत गेलेला किंवा खचलेला दिसतो.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पुरुषांची नसबंदी मोठ्या प्रमाणावर का होत आहे?
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, 2025 मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे 25.2 कोटी असेल.
फळांच्या साली, भाज्यांचे देठ फेकताय? त्यातच दडलंय भरपूर फायबर, महत्त्वाची माहिती
फळं आणि भाज्यांच्या साली, देठ यांसारखे उरलेले भाग खाल्ल्यास आरोग्याला फायदा होऊ शकतो, असं ब्रिटनमधील संशोधकांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्राच्या दुर्गम आदिवासी पाड्यात गेल्या 10 वर्षात घडले 11 डॉक्टर; 'गुर्हाळपाणी'तल्या स्वप्नांची गोष्ट
गुर्हाळपाणीची गोष्ट एका डॉक्टरच्या यशावर थांबत नाही; त्या यशामुळे पुढच्या पिढीला स्वतःसाठी अधिक मोठी स्वप्नं पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.
नर्मदा नदीच्या पात्रात आढळला भलामोठा जबडा, 7 ते 9 रांगांमध्ये दातांची रचना; संशोधकांनी काय सांगितलं?
हा जीवाश्म नामशेष झालेल्या पॅलिओलॉक्सोडॉन नमाडिकस (Palaeoloxodon namadicus) या प्रजातीचा असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. ही प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वांत विशाल हत्तींच्या प्रजातींपैकी एक मानली जाते.
'भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या' संशयातून सख्ख्या बहिणींनी केली आत्याची हत्या; पोलिसांनी कसा लावला छडा?
गुजरातच्या राजकोटमधील जेतपूर येथे 40 वर्षीय हकुबेन यांची हत्या करून त्यांचा मृतदेह नवागढ रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.
बाळ मेलं समजून आईनं आशा सोडली, त्याच मुलानं 42 वर्षांनी ई-मेल कसा केला? वाचा
हा ई-मेल एका अनोळखी व्यक्तीने पाठवला होता. त्याने त्याच्या जन्माचं वर्ष आणि ज्या रुग्णालयात त्याचा जन्म झाला, त्या रुग्णालयाचं नावही सांगितलं होतं. त्यानंतर त्याने असं काही लिहिलं, ज्यामुळे डायने यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्याने लिहिलं होतं की, 'तुम्ही माझ्या आई आहात, असं मला वाटतं.'
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, पुन्हा एकदा मोठ्या चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रावर काय परिणाम?, वेळ 0,58
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होत असून, पुढच्या काही दिवसांत त्याचं अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
व्हीडिओ, पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर कर्ज मिळालं, त्या कुटुंबाकडे आज वसुलीचा तगादा का?, वेळ 6,15
30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत मीरा मांझी यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती.
व्हीडिओ, नार्वेकरांमुळे बेघर झाल्याचा अलिबागच्या आदिवासींचा आरोप, काय आहे हे प्रकरण? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 9,18
रायगडमधील अलिबागच्या म्हात्रोळी वाडीत राहणाऱ्या 20 आदिवासी कुटुंबांची घरं मार्च 2024 मध्ये बुलडोझर लावून पाडण्यात आल्याचा आरोप आहे.
व्हीडिओ, सोन्याचे दर इतके का घसरले? यापुढे किमतींवर कशाचा परिणाम होऊ शकतो?, वेळ 4,56
अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा थोडे वर आले. वर्षभर सोन्याच्या दरांमध्ये असे रोलरकोस्टरसारखे चढ-उतार का पहायला मिळालेयत? आणि पुढे काय? जाणून घ्या
व्हीडिओ, पाकिस्तानच्या कराचीतले मराठी GEN Z भारतातून मिळणारे प्रेम आणि ट्रोलिंगवर काय म्हणाले?, वेळ 5,04
कराचीतले मराठी Gen Z अमर, गायत्री आणि विशाखा सोशल मीडियावर पाकिस्तानपेक्षा महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहेत. अमर प्रकाश यांचं कुटुंब गेल्या 5 पिढ्या कराचीत राहतं.
व्हीडिओ, दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?, वेळ 4,24
दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.


































































