'धीरेंद्र शास्त्री यांनी आव्हान स्वीकारलं नाही', 'अंनिस'च्या श्याम मानव यांनी काय सांगितलं?

'धीरेंद्र शास्त्री यांनी आव्हान स्वीकारलं नाही', 'अंनिस'च्या श्याम मानव यांनी काय सांगितलं?

शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आलेले धीरेंद्र शास्त्री यांनी आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं आहे. एका व्हायरल व्हीडिओमध्ये ते म्हणतात,

‘मी आता नागपुरातच आहे, प्रदेश तुमचा आहे, शहर तुमचं आहे. कोणाला (खाज शब्द बीप करा)असेल तर उद्या दरबारात या, माझ्याकडे जी शक्ती आहे त्याचं प्रदर्शन करेन. मी काही जादूगार नाहीये. एकदाचं काय ते मिटवून टाकू’

धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारल्यानंतर आम्ही श्याम मानव यांच्याशी बोललो ते काय म्हणाले पाहूया.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)