You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या डबेवाल्यांना घरघर; अनेकांनी व्यवसाय सोडला
मुंबईच्या डबेवाल्यांना घरघर; अनेकांनी व्यवसाय सोडला
2019 पर्यंत मुंबईत तब्बल 4 हजार 500 डब्बेवाले काम करत होते आता त्यांची सध्या 1500 च्या आसपास उरली आहे.
पण, गेल्या 6 वर्षांत असं काय घडलं की या मुंबईच्या अन्नदात्यांनाच घरघर लागली? पाहा बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे आणि शाहिद शेख यांचा रिपोर्ट
रिपोर्ट – शाहिद शेख आणि नीलेश धोत्रे
शूट - शाहिद शेख आणि शार्दूल कदम
एडिट – शरद बढे
प्रोड्युसर – शैली भट
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)