You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अमेरिकेच्या नौदलावर इराणचा हल्ला; पाकिस्तानातील शांतता चर्चेवर काय परिणाम होणार?
जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील तोपर्यंत अधिकारी चर्चेत सहभागी होणार नाहीत, असं इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.
व्हीडिओ, मोदी उद्घाटन करणार, त्याच्या 1 दिवस आधीच रिफायनरीला लागली भीषण आग, वेळ 1,11
सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावर 19 एप्रिलला झालेल्या गोंधळाचे, चेंगराचेंगरीसदृश व्हीडिओ तुम्ही पाहिले असतीलच.
अब्जावधींची गुंतवणूक, तरीही मेट्रो रिकाम्या का धावत आहेत? नेमकं चुकतंय कुठे?
विविध अंदाजानुसार प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या त्याच्या जवळपास एक दशांश इतकीच आहे, असं सांगितलं जातं.
नमिता थापर : नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितल्यानं वाद; आता म्हणाल्या, 'ट्रोलिंग चालू ठेवा, देव बघतोय'
'एमक्योर' या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पूर्णवेळ संचालक, उद्योजिका आणि 'शार्क टँक इंडिया' या रिॲलिटी टीव्ही शोच्या परीक्षक नमिता थापर या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
तृतीयपंथी 'गुरू माँ'ला पुन्हा अटक, मुलाला तृतीयपंथी बनवल्याचा आरोप, पोलिसांनी काय माहिती दिली?
अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी बनवून त्यांना शरीरविक्री आणि वेश्या व्यवसायास भाग पाडण्याच्या आरोपात या 'गुरू माँ' ला अटक झाली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर हल्ला : भारताकडे कोणते पर्याय आहेत?
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव कायम असतानाच दोन भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्यामुळे भारतासाठी परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे.
एक चॉकलेट, बिस्कीटही नाहीच! सहा महिने साखर सोडून माझ्या काय लक्षात आलं?
साखर कमी करण्यामागे केवळ वजन हाच उद्देश नसतो. तर त्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. एका छोट्या प्रयोगातून हे सिद्ध झालंय की, केवळ 10 दिवस साखर बंद केल्यानेही शरीरात कमालीचे बदल घडू शकतात.
25 हजार लोकसंख्या, क्षणार्धात मिळणारं नागरिकत्व; अमेरिकेत स्थापन झालेला 'हा' नवा देश कसा आहे?
25 हजारपेक्षा जास्त स्वघोषित नागरिकांनी त्यांची निष्ठा एका नकली हुकूमशाहीप्रति जाहीर केली आहे. ही अशी राजवट आहे, जिथे क्रॉक्स (एक प्रकारची चप्पल) घालायला आणि रिप्लाय-ऑल ईमेल्सलाही बंदी आहे.
इराण-अमेरिका यांच्यातील वाटाघाटी नेमक्या कुठे अडल्या आहेत? गालिबाफ काय म्हणाले?
गालिबाफ यांनी पुन्हा एकदा लेबनॉनमधील शस्त्रसंधीचा संबंध इराण-अमेरिका वाटाघाटींशी जोडला.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात दिल्या घोषणा; नेमकं काय घडलं?, वेळ 1,26
काँग्रेससह विरोधी पक्षाचा निषेध करायला भाजपच्या पिंपरी चिंचवडमधल्या नेत्यांनी घोषणा दिल्या. यावेळी भाजपच्या आमदार उमा खापरे आणि काही नगरसेवकही उपस्थित होते.
व्हीडिओ, तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?, वेळ 5,27
गेली अनेक दशकं याच दोन नेत्यांकडे राज्याची मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती. आता 2026 मध्ये या राज्याचं राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुकभोवतीच फिरतंय का? भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांची इथे काय स्थिती आहे?
व्हीडिओ, सुरत रेल्वे स्टेशनवर इतकी गर्दी का झाली की पोलिसांनी लाठीमार केला?, वेळ 1,45
गुजरातच्या सुरत शहरातील उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची झुंबड उडाली, सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी लाठीमारही केला. असं का घडलं? जाणून घ्या
व्हीडिओ, कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?, वेळ 3,09
कोल्हापूरात कोळ्याची एक नवी प्रजाती सापडली आहे. त्याच्याविषयी जाणून घ्या.
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, 'भारतात लोकशाही टिकणार नाही' असं का म्हटलं होतं? , वेळ 1,23
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 सालच्या जून महिन्यात बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत परखड मतं मांडली होती.
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?, वेळ 5,03
बबन घोडके लातूरच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राहतात. बबन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध यांच्यावर गीते लिहिलीय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.