'तुमच्या पक्षातलं रेजिम चेंज तुम्हालाच कळलं नाही...' : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, Verticle 'तुमच्या पक्षातलं रेजिम चेंज तुम्हालाच कळलं नाही, तुम्ही काय...' : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
'तुमच्या पक्षातलं रेजिम चेंज तुम्हालाच कळलं नाही...' : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?
Published

ठाकरेंनी केलेल्या रेजिम चेंजच्या विधानावर बोलताना एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'रेजिम चेंज'ची चर्चा सुरू झाली आहे