एल निनो अधिक तीव्र होणार, हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुढचे काही दिवस पावसाची काय स्थिती?
एल निनो अधिक तीव्र होणार, हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुढचे काही दिवस पावसाची काय स्थिती?
Published
पॅसिफिक महासागरातील तापमान आणि एल निनोच्या स्थितीमुळे आता एल निनोचा प्रभाव तीव् होणार. याचा परिणाम यंदाच्या हिवाळ्यावरही होणार, असा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे.
देशावर एल निनोचं संकट असलं तरी राज्यात सध्या काही भागात पाऊस बरसतोय. पुढचे काही दिवस तुमच्या भागात पाऊस पडेल का पाहूयात.



