धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?
धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?
Published
महाराष्ट्रात सध्या पावसाची 14% तूट आहे. महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या काही भागांत पावसाचा पुढील चांगला टप्पा 13 ते 15 सप्टेंबरच्या सुमारास येण्याची शक्यता आहे.
याचा विशेषतः राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? पाहूयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






