नेपाळसारखा महापूर भारतातही येऊ शकतो का? भारताने काय तयारी करावी?

व्हीडिओ कॅप्शन, नेपाळसारखा महापूर भारतातही येऊ शकतो का? भारताने काय तयारी करावी?
नेपाळसारखा महापूर भारतातही येऊ शकतो का? भारताने काय तयारी करावी?
Published

हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या दोन्ही देशांतून वाहतात. मग नेपाळच्या या महापुरातून भारताने काय धडा घ्यावा?

समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये

वार्तांकन - सौतिक बिस्वास

लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)