सूर्याच्या तापमानाचं 'ते' गूढ अखेर भारताच्या सौर मोहिमेने उलगडलं - सोपी गोष्ट
सूर्याच्या तापमानाचं 'ते' गूढ अखेर भारताच्या सौर मोहिमेने उलगडलं - सोपी गोष्ट
Published
सूर्यावरचं तापमान आहे सुमारे दीड कोटी डिग्री सेल्सियस!
पण तुम्हाला माहितीये, हे तापमान सूर्यावर सगळीकडे सारखं नाहीये. आणि याच तापमानाबद्दलचं एक मोठं गूढ भारताच्या आदित्य L-1 मिशनमुळे उलगडलं आहे.
काय आहे हे गूढ? आणि काय आहे हा शोध? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
- वृत्तांकन- गीता पांडे
- लेखन आणि निवेदन - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - निलेश भोसले



