You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल : भाजपच्या निर्मितीचा पाया रचणारे श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते?
पश्चिम बंगाल : भाजपच्या निर्मितीचा पाया रचणारे श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते?
भाजपनं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करत अभूतपूर्व विजय मिळवला आहे.
पश्चिम बंगाल हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं राज्य. भाजपच्या निर्मितीचा पाया श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी रचला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)