उन्हाळ्यात एसीशिवाय घर थंड कसं ठेवायचं?

उन्हाळ्यात एसीशिवाय घर थंड कसं ठेवायचं?

कडक उन्हाच्या वेळेस घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. पण अनेकदा घरातही खूप गरम होतं. विशेषतः सिमेंट काँक्रिटनं बनलेल्या घरात.

अनेकजण मग एसी बसवतात. पण त्यामुळे वीज बिलही मोठं येतं आणि खरं तर एसीमुळे तापमानवाढीतही भर पडते. मग आपलं घर थंड ठेवायचे काही नैसर्गिक उपायही आहेत.

रिपोर्ट - भाग्यश्री राऊत

निर्मिती - जान्हवी मुळे

एडिट - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)