प्रसुतीवेळी मणक्यात दिलं जाणारं एपिड्युरल काय असतं? यानं कायमची पाठदुखी सुरू होते का?
प्रसुतीवेळी मणक्यात दिलं जाणारं एपिड्युरल काय असतं? यानं कायमची पाठदुखी सुरू होते का?
बाळाच्या जन्माच्या वेळी काहीवेळा आईला एपिड्युरल इंजेक्शन दिलं जातं.
पण याविषयी अनेक समज गैरसमज आहेत. एपिड्युरल म्हणजे काय, का देतात - ते घेणं सुरक्षित आहे का, की आयुष्यभर पाठदुखी लागते.
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
लेखन, निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)