वाढलेल्या तापमानाचा बाळांच्या उंचीवर कसा परिणाम होतोय? - सोपी गोष्ट
वाढलेल्या तापमानाचा बाळांच्या उंचीवर कसा परिणाम होतोय? - सोपी गोष्ट
हवामान बदलांचा परिणाम कदाचित आपल्या मुलांच्या उंचीवर होतोय, हे तुम्हाला माहितीये? म्हणजे हवामान बदलांचे इतर असंख्य परिणाम होत असल्याचं आजवर लक्षात आलंय, त्यावर पावलं उचलली जातायत.
पण जन्माला येणाऱ्या बाळांच्या उंचीवर हवामान बदलांचा परिणाम होत असल्याचं एक संशोधन सांगतंय.
समजून घेऊ
- रिपोर्ट - फर्नांडो दुआर्ते, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






