तुकाराम मुंढे FDA कारवाई, राजकीय दबाव आणि अन्नसुरक्षेबद्दल काय विचार करतात?

व्हीडिओ कॅप्शन, तुकाराम मुंढे FDA कारवाई, राजकीय दबाव आणि अन्नसुरक्षेबद्दल काय विचार करतात?
तुकाराम मुंढे FDA कारवाई, राजकीय दबाव आणि अन्नसुरक्षेबद्दल काय विचार करतात?
Published

तुकाराम मुंढे सध्या अन्न आणि औषध विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे चर्चेत आहेत. आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी तुकाराम मुंढे यांची विशेष मुलाखत घेतली. कारवाई, प्रशासन आणि त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत त्यांनी दिलेली सडेतोड उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा ही विशेष मुलाखत.