संग्राम भंडारे विरुद्ध विकास लवांडे, नेमका वाद काय? शाईफेक का करण्यात आली?

व्हीडिओ कॅप्शन, संग्राम भंडारे विरुद्ध विकास लवांडे, नेमका वाद काय? शाईफेक का करण्यात आली?
संग्राम भंडारे विरुद्ध विकास लवांडे, नेमका वाद काय? शाईफेक का करण्यात आली?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून, मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.

शाईफेक करतानाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे आपल्या साथीदारांसह विकास लवांडे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर शाईफेक करताना दिसत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)