बायका पुरुषांपेक्षा जास्त जगण्यामागचं 'ही' आहेत कारणं - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, बायका पुरुषांपेक्षा जास्त जगण्यामागचं कारण काय?
बायका पुरुषांपेक्षा जास्त जगण्यामागचं 'ही' आहेत कारणं - सोपी गोष्ट
Published

बायका पुरुषांपेक्षा जास्त जगतात. जगातल्या बहुतेक देशांमध्ये बायका त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांपेक्षा किंवा मित्रांपेक्षा पाच वर्ष अधिक जगण्याची शक्यता असल्याचं संशोधन सांगतंय.

पण असं का आहे? कारणं काय?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट - एलन त्सांग, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन