छोट्या छोट्या गोष्टीही ठरू शकतात अन्नातून विषबाधेला कारणीभूत, काय आहेत लक्षणं?

व्हीडिओ कॅप्शन, अन्नातून विषबाधा कधी होऊ शकते? त्याची लक्षणं काय?
छोट्या छोट्या गोष्टीही ठरू शकतात अन्नातून विषबाधेला कारणीभूत, काय आहेत लक्षणं?

फूड पॉयझनिंग म्हणजे अन्नातून विषबाधा. ही तुम्हा-आम्हा कुणालाही होऊ शकते. बहुतेकदा यातून रुग्ण काही दिवसांत बरे होतात. पण काही प्रकरणांत ती गंभीर - जीवघेणी ठरू शकते.

फूड पॉयझनिंग होतं, म्हणजे नेमकं काय होतं - शरीरावर त्याचा काय परिणाम होतो - आणि हे प्रकरण गंभीर आहे, हे कधी समजावं?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)