महाराष्ट्रात राबवण्यात येणारा ‘पाण्याचा सातबारा’ उपक्रम काय आहे? त्याचे फायदे काय?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात राबवण्यात येणारा ‘पाण्याचा सातबारा’ उपक्रम काय आहे? त्याचे फायदे काय?
महाराष्ट्रात राबवण्यात येणारा ‘पाण्याचा सातबारा’ उपक्रम काय आहे? त्याचे फायदे काय?
Published

आपल्या नावावर किती जमीन हे जसे सातबारा उताऱ्यावरुन कळते. तसेच आपल्या गावात, शहरात पाण्याचा साठा किती आहे आणि त्याचा वापर कसा होतोय, याचीही नोंद ठेवली जाणार आहे.

यासाठी राज्यात ‘पाण्याचा सातबारा’ हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

पण, पाण्याचा सातबारा म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय? जाणून घेऊया गावाकडची गोष्ट-182 मध्ये.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)