मुंबईत महापौरांच्या पाहणीदरम्यान मुकादम वॉटर चॅनलमध्ये पडले

मुंबईत महापौरांच्या पाहणीदरम्यान मुकादम वॉटर चॅनलमध्ये पडले
Published

मुंबईतल्या किंग्ज सर्कल भागात तुंबलेल्या पाण्याची पाहणी महापौर रितू तावडे करत असतानाट वॉटर पंपिंग विभागाचे एक मुकादम उघड्या वॉटर चॅनलमध्ये पडले.

23 - 24 जूनमधल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत वेगवेगळ्या भागांत पाणी साचलं होतं. पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी रस्त्याच्या कडेला वॉटर चॅनल्स असतात