इराण युद्धामुळे कंडोम महाग होणार?

व्हीडिओ कॅप्शन, इराण युद्धामुळे कंडोम महाग होणार?
इराण युद्धामुळे कंडोम महाग होणार?

आता इराण युद्धामुळे कंडोम महाग होणार का?

या युद्धामुळे वर्षांला 5 अब्ज कंडोम बनवणारी कंपनी गोत्यात आली आहे? यामुळे जगावर काय संकट येऊ शकतं पाहूया....

जगातील सर्वात मोठ्या कंडोम उत्पादक कंपनी असणाऱ्या कॅरेक्सच्या प्रमुखांनी इशारा दिलाय की, इराण युद्धामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे कायम राहिले, तर कंडोमच्या किमती 30% टक्क्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक वाढू शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)