अमेरिका-इस्रायल-इराण युद्धात भारताचे मसाले अडकले? ग्राऊंड रिपोर्ट
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धात भारताचे मसाले अडकले? ग्राऊंड रिपोर्ट
भारत हा जगातला सर्वात मोठ्या मसाला निर्यातदार देशांपैकी एक आहे आणि केरळ हे भारतातल्या सर्वाधिक मसाला उत्पादक प्रदेशांपैकी एक.
अनेक शतकांपासून केरळमधलं कोचिन बंदर हे जगाच्या ‘स्पाईस रूट’वरचं महत्वाचं व्यापारी केंद्र आहे. पण जेव्हापासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू झालं आहे, तेव्हापासून इथला मसाल्यांचा व्यापार थंडावला आहे.
या युद्धाचे मसाला निर्यातीवर कसे परिणाम होत आहे याचा कोचिनहून केलेला हा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






