NEET परीक्षा रद्द, मागच्या दोन वर्षांत NTA तर्फे घेण्यात आलेल्या 'या' परीक्षाही रद्द

व्हीडिओ कॅप्शन, NEET परीक्षा रद्द, मागच्या दोन वर्षांत NTA तर्फे घेण्यात आलेल्या 'या' परिक्षाही रद्द
NEET परीक्षा रद्द, मागच्या दोन वर्षांत NTA तर्फे घेण्यात आलेल्या 'या' परीक्षाही रद्द
Published

पेपरफुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता NTA वर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. या आधी NTA कडून घेण्यात आलेल्या कोणत्या परीक्षा रद्द झाल्या?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)