'गोष्ट दिंडी’मधून गावोगाव पायी भटकत मुलांना गोष्टी सांगणारा ऋषिकेश दाभोळकर
'गोष्ट दिंडी’मधून गावोगाव पायी भटकत मुलांना गोष्टी सांगणारा ऋषिकेश दाभोळकर
पुण्याचा ऋषिकेश दाभोळकर हा तरूण गावागावात पायी चालत जातो आणि मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. तो गोष्टी केवळ वाचून दाखवत नाही, तर हावभावातून मुलांना गोष्टींच्या दुनियेत फिरवून आणतो.
पाहा त्याची ही सुंदर गोष्ट.
व्हीडिओ रिपोर्ट - राहुल रणसुभे
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)