वैभव सूर्यवंशीची बॅटिंग पाहून सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल झाले फॅन!

वैभव सूर्यवंशीची बॅटिंग पाहून सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल झाले फॅन!
Published

वैभव सूर्यवंशी या अवघ्या १४ वर्षांच्या क्रिकेटरने आपल्या खेळाने चाहत्यांना तर Impress केलंच आहे पण दिग्गज खेळाडू ही त्याच्या बॅटींगचे चाहते झाले आहेत.

IPL 2026 च्या 'एलिमिनेटर सामन्यात वैभवने हैदराबादविरुद् अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची धडाकेबाज खेळी केली.

यंदाच्या IPL हंगामात वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत ६५ षटकार ठोकले असून एकाच IPL मोसमात सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रमही मोडीत काढला.