You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाणी भरलेल्या गुहेतून 5 जणांना आठवडाभराने वाचवलं तेव्हा...
पाणी भरलेल्या गुहेतून 5 जणांना आठवडाभराने वाचवलं तेव्हा...
Published
लाओसमधल्या पुराचं पाणी भरल्यानंतर एका गुहेत अडकलेल्या पाच गावकऱ्यांना बचावकर्त्यांनी सुखरूप बाहेर काढलं तेव्हाची ही दृश्यं. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हे गावकरी आठवड्याभरापासून या गुहेत अडकले होते.
त्यांच्यासोबत गेलेले आणखी दोन गावकरी अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती या बचाव मोहिमेत सहभागी लाओस आणि थायलंडच्या बचाव पथकांनी दिली आ