मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूनंतर बाजारातून कलिंगड गायब?
मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूनंतर बाजारातून कलिंगड गायब?
मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर चार जणांचा कथित मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, आता लोकांनी कलिंगड खरेदी करणे टाळण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, ज्या बाजारातून डोकडिया कुटुंबाने ते कलिंगड खरेदी केले होते, त्या बाजारात सध्या कलिंगडांची विक्री होताना दिसून येत नाहीये.
बीबीसी न्यूज मराठीच्या प्रतिनिधी दिपाली जगताप यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
रिपोर्ट - दीपाली जगताप
शूट– शार्दूल कदम
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






