मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतर स्थानिकांनी काय म्हटलं?
मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतर स्थानिकांनी काय म्हटलं?
Published
मुंबईतील बांद्रा पूर्व येथील गरीब नगर परिसरात रेल्वेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर अनेक कुटुंबं बेघर झाली आहेत.
घरांवर बुलडोझर चालल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी केली आहे.
रिपोर्टिंग - अल्पेश करकरे
शूट - शार्दुल कदम
एडिटिंग - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)