मुंबईतील गरीब नगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई; स्थानिकांनी काय म्हटलं?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतर स्थानिकांनी काय म्हटलं?
मुंबईतील गरीब नगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई; स्थानिकांनी काय म्हटलं?
Published

मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीब नगर झोपडपट्टीवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे.

इथली झोपडपट्ट्या अनधिकृत होत्या, असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे.

दोनच दिवसांपूर्वी कारवाईची नोटीस मिळाली, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)