नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार का? - गावाकडची गोष्ट
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार का? - गावाकडची गोष्ट
Published
या योजनेचे प्रलंबित दोन हप्ते कधी मिळणार आणि ही योजना बंद होणार का? असे हे प्रश्न आहेत.
याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-186.
- लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
- कॅमेरा – किरण साकळे
- एडिट – राहुल रणसुभे