मुंबईत नाले साफ करताना निघाला रिक्षाचा अख्खा सांगाडा
मुंबईत नाले साफ करताना निघाला रिक्षाचा अख्खा सांगाडा
Published
मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यात एका ठिकाणी नाल्यातून एका ऑटोरिक्षाचा पूर्ण सांगाडाच बाहेर काढण्यात आला आहे.
चांदिवली इथल्या टिळक नगर सत्य नगर भागातील मुख्य नाल्याची सफाई करताना हा रिक्षाचा सांगाडा, लोखंडी कचरापेटी, लोखंडी बॅरिकेड्स अशा वस्तू बाहेर काढण्यात आल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



