You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुपर एल निनो म्हणजे काय? जागतिक तापमानावर त्याचा काय परिणाम होतो?
सुपर एल निनो म्हणजे काय? जागतिक तापमानावर त्याचा काय परिणाम होतो?
यंदाचा उन्हाळा करपवणारा आहे... आणि यानंतर सुपर एल्-निनो येण्याची शक्यता वर्तवली जातेय...सुपर एल्-निनो म्हणजे काय? महाराष्ट्र आणि भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
आणि याचा पुढे मान्सूनवरही परिणाम होणार आहे का? जागतिक हवामानावर एल्-निनोचा काय परिणाम होतो?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)