फिलिपीन्समध्ये भयंकर भूकंपानंतर इमारती कोसळल्या तेव्हा...

फिलिपीन्समध्ये भयंकर भूकंपानंतर इमारती कोसळल्या तेव्हा...
Published

फिलिपिन्समध्ये आलेल्या 7.8 तीव्रतेच्या भयंकर भूकंपानंतर इमारती कोसळल्या.

8 जूनला स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.37 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचं केंद्रबिंदू फिलीपिन्सचं मुख्य दक्षिण बेट असलेल्या मिंडानाओमधील 'जनरल सँटोस सिटी'जवळच्या समुद्रात १० किलोमीटर खोलीवर होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)