वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश झाल्यावर त्याचे वडील काय म्हणाले?

वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश झाल्यावर त्याचे वडील काय म्हणाले?
Published

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) शनिवारी (6 जून) आयर्लंड, इंग्लंड आणि एशियन गेम्स 2026 साठी टी-20 संघाची घोषणा केली. त्यात वैभव सूर्यवंशीचाही समावेश झाला आहे.

अवघ्या 15 वर्षांच्या वैभवला पहिल्यांदाच भारताच्या सीनियर संघात घेतलं आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमात वैभवनं सर्वाधिक धावा केल्या होत्या.

त्याची निवड झाल्याचं कळताच वैभवच्या गावी आनंदोत्सवच सुरू झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)