गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या टीना चौधरी काय म्हणाल्या?
गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या टीना चौधरी काय म्हणाल्या?
मुंबईत भाजपच्या मोर्चादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांना चिडून जाब विचारणाऱ्या टीना चौधरी यांनी एक व्हिडियो रिलीज केला आहे आणि आपली बाजू मांडली आहे.
संसदेत महिला आरक्षण विधेयकासह डिलिमिटेशनवरचं विधेयक संमत नाही झालं, म्हणून विरोधकांचा निषेध करण्यासाठी भाजपने मुंबईत 21 एप्रिलला मोर्चा काढला होता. त्यावेळी वरळीत टिना ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्या होत्या. त्या दिवशी काय झालं, याविषयी टिना यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



