जोस बटलरला मुंबई का आवडते? गुजरात टायटन्सच्या क्रिकेटरसोबत मनमोकळ्या गप्पा

व्हीडिओ कॅप्शन, जोस बटलरला मुंबई का आवडते? तो भारतीय भाषा बोलू शकतो का? गुजरात टायटन्सच्या क्रिकेटरसोबत गप्पा
जोस बटलरला मुंबई का आवडते? गुजरात टायटन्सच्या क्रिकेटरसोबत मनमोकळ्या गप्पा

गुजरात टायटन्सचा इंग्लिश क्रिकेटर जोस बटलर गेली अनेक वर्ष इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो आहे. त्याची टीम, IPL, इराण युद्धाचा खेळावरील परिणाम आणि भारतातल्या अनुभवांविषयी आम्ही जोसला बोलतं केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)