10.09 सेकंदात 100 मीटर! सर्वात वेगवान भारतीय होताच गुरविंदर सिंग म्हणाला...

व्हीडिओ कॅप्शन, 10.09 सेकंदात 100 मीटर! सर्वांत वेगवान भारतीय होताच गुरविंदर सिंग म्हणाला...
10.09 सेकंदात 100 मीटर! सर्वात वेगवान भारतीय होताच गुरविंदर सिंग म्हणाला...
Published

0.09 सेकंदात 100 मीटरची शर्यत पूर्ण करत गुरविंदर वीर सिंगने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला, आणि सर्वांत वेगवान भारतीय बनला.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ ऍथलेटिक्स महासंघ स्पर्धेवेळी गुरविंदरने हा विक्रम रचला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)