मान्सून आठवड्याअखेर अंदमानात, महाराष्ट्रासाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो?

व्हीडिओ कॅप्शन, मान्सून आठवडाअखेर अंदमानात, महाराष्ट्रासाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो?
मान्सून आठवड्याअखेर अंदमानात, महाराष्ट्रासाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो?
Published

बंगालच्या उपसागारतील परिस्थिती मान्सूनच्या सुरुवातीसाठी अनुकूल बनत असून, या आठवड्याअखेरीस अंदमान-निकोबार बेटांत मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.

पण महाराष्ट्रासह मध्य भारताचा मोठा भाग पुढचे काही दिवस उन्हात आणखी तापण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं काय म्हटलं आहे, जाणून घेऊयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)