पाऊस गायब, पंढरीच्या वारीला आलेल्यांना सतावतेय पिकांची चिंता
पाऊस गायब, पंढरीच्या वारीला आलेल्यांना सतावतेय पिकांची चिंता
Published
पंढरपूरच्या वारीला निघालेल्या अनेकांना शेतात उभ्या पिकाची चिंता सतावते आहे. जर वेळेत पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचं सावटही काही शेतकऱ्यांवर आहे.
प्राची कुलकर्णी यांनी या वारकऱ्यांशी संवाद साधला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)