पिंक प्लॅनेट : पृथ्वीच्या अगदी जवळ असलेल्या गुलाबी ग्रहाचं रहस्य शास्त्रज्ञ उलगडणार
पिंक प्लॅनेट : पृथ्वीच्या अगदी जवळ असलेल्या गुलाबी ग्रहाचं रहस्य शास्त्रज्ञ उलगडणार
Published
या ग्रहाला Pink Planet म्हटलं जात असलं तरी त्याचं ऑफिशियल नाव आहे GJ504b कुठे आहे हा गुलाबी ग्रह आणि त्याबद्दलची कोणती खास गोष्ट संशोधकांना सापडलीय? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे कलेक्शन