अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत
अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत
Published
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता हनमघार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
नागरिकांनी व्यक्त होण्यावरील बंधनं, ट्रोलिंग आणि पितृसत्ताक व्यवस्थेवर या मुलाखतीत भाष्य केलंय. यासोबत सध्या देशभर सुरु असणाऱ्या GenZ आंदोलनावरही त्यांनी मुलाखतीत रोखठोकपणे मत व्यक्त केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)