You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केरळच्या पराभवानंतर कुठेही सत्तेत नसलेल्या डाव्या मार्क्सवादी पक्षांचं राजकारण कसं टिकेल?
केरळच्या पराभवानंतर कुठेही सत्तेत नसलेल्या डाव्या मार्क्सवादी पक्षांचं राजकारण कसं टिकेल?
Published
केरळच्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव झालाय. यामुळे आता देशभरातून डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. मग आता डाव्या पक्षांची देशाच्या राजकारणात काय परिस्थिती आहे यावर सुहास पळशीकरांचं हे विश्लेषण नक्की पाहा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन