केरळच्या पराभवानंतर कुठेही सत्तेत नसलेल्या डाव्या मार्क्सवादी पक्षांचं राजकारण कसं टिकेल?

व्हीडिओ कॅप्शन, केरळच्या पराभवानंतर कुठेही सत्तेत नसलेल्या डाव्या मार्क्सवादी पक्षांचं राजकारण कसं टिकेल?
केरळच्या पराभवानंतर कुठेही सत्तेत नसलेल्या डाव्या मार्क्सवादी पक्षांचं राजकारण कसं टिकेल?

केरळच्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव झालाय. यामुळे आता देशभरातून डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. मग आता डाव्या पक्षांची देशाच्या राजकारणात काय परिस्थिती आहे यावर सुहास पळशीकरांचं हे विश्लेषण नक्की पाहा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन