केरळमध्ये काँग्रेसचा विजय, आता डावे पक्ष देशात कोणत्या राज्यात उरले? - विश्लेषण

व्हीडिओ कॅप्शन, केरळ विधानसभा निवडणूक | केरळमध्ये कॉंग्रेसचा विजय, मग आता डावे पक्ष देशांत कोणत्या राज्यात उरले?
केरळमध्ये काँग्रेसचा विजय, आता डावे पक्ष देशात कोणत्या राज्यात उरले? - विश्लेषण

केरळच्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव झालाय. यामुळे आता देशभरातून डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. मग आता डाव्या पक्षांची देशाच्या राजकारणात काय परिस्थिती आहे यावर हे विश्लेषण नक्की पाहा.