You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुख्यमंत्री बाईकवर बसून विधान भवनात आले तेव्हा
मुख्यमंत्री बाईकवर बसून विधान भवनात आले तेव्हा
Published
पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेल बचतीचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात बाईकवर पोहोचले.
इतरही नेते मंडळी अशी काटकसर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर विरोधकांनीही सरकारला लक्ष्य करण्यासाठी अशी शक्कल लढवली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)