सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली, आसपासच्या गावांनी न्यायालयात धाव का घेतली?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली, आसपासच्या गावांनी न्यायालयात धाव का घेतली?
Published

महाराष्ट्रातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत चांदोली, कोयना आणि राधानगरी अभयारण्यं हा वाघांचा नवा अधिवास बनला आहे.

पण वाघांची संख्या वाढली तसं, आसपासच्या गावांत भीती आणि मानव-प्राणी संघर्षातही वाढ होते आहे.

व्याघ्र प्रकल्पाला विरोध नाही, पण रोजगार आणि सुरक्षेचा प्रश्न सोडवा अशी मागणी घेऊन गावकरी अलीकडेच कोर्टातही गेले होते. या परिसरातील परिस्थितीचा बीबीसी मराठीनं घेतलेला आढावा.

रिपोर्टर - प्राची कुलकर्णी

कॅमेरा - नितीन नगरकर

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)