You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेकरूंसाठी आपली बाग राखीव ठेवणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर काय सांगतात?
शेकरूंसाठी आपली बाग राखीव ठेवणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर काय सांगतात?
महाराष्ट्र गोवा सीमेवरच्या बांदा गावातील गवळी टेंब इथले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची ही बाग. हे आठ एकर बागायती क्षेत्र त्यांनी गेल्या काही वर्षांपासून शेकरूंसाठी राखीव ठेवलंय.
शेकरू हा पश्चिम घाटात, जंगल क्षेत्रात आढळणारा प्राणी. पण अलीकडच्या काळात तो कोकणातल्या नारळ-सुपारीच्या उंच झाडांवरही दिसायला लागला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)