मुंबईच्या रस्त्यावर 'या' दोघांना पाहून लोकांना आठवतात जय-वीरू; बनवली खास 'शोले' स्टाईल गाडी
मुंबईच्या रस्त्यावर 'या' दोघांना पाहून लोकांना आठवतात जय-वीरू; बनवली खास 'शोले' स्टाईल गाडी
Published
मर्फी आणि मिथिल दोघं आपली गाडी घेऊन बाहेर पडले की लोकांना जय-वीरू आणि मुन्ना-सर्किट आठवतात... मग काय आपसुकच लोकांच्या चेहऱ्यावर हसू खुलतं.
अर्थातच, या दोघांचा फोटो काढण्यासाठी लगेच खिशातले मोबाईल बाहेर येतात.
लोकांना मर्फी आणि मिथिलचं कौतुक वाटतंच पण खरी स्टार आहे त्यांची ही गाडी. मिथिल-मर्फी आणि त्यांच्या या वॅगनचा प्रवासही फार इंटरेस्टिंग आहे.
चला तर मग तुम्ही या प्रवासाची सफर करा, पाहा हा खास व्हीडिओ.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






